Random Video

नाशिकमध्ये हेरगिरी | पाकिस्तानमध्ये पाठवले जात होते फोटो | Nashik News

2021-09-13 6 Dailymotion

नाशिकमधल्या आरटीलरी सेंटरमध्ये एक धक्कदायक प्रकार घडला आहे. आपल्या देशातील नाशिक या शहरामध्ये तोफखाणा शिकण्याचे सर्वात मोठे केंद्र आहे. या केंद्रामध्ये एका तरूणाने एक अजब प्रकार केला आहे. आर्टी केंद्रामध्ये ज्या प्रकारचे शिक्षण हे दिले जात होते त्याची सगळी माहिती एक तरूण पाकिस्तानमध्ये सांगत होता. या ठिकाणी कशाप्रकारे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जात आहे याची तंतोतंत माहिती हा तरूण पाकिस्तानातल्या अधिका-यांना सांगत होता. या संपूर्ण प्रशिक्षणाचे काही छायाचित्रे सुद्धा तो तेथील लोकांना पाठवत होता. अखेरीस त्याची ही सगळी चोरी अघडकीस आली आणि त्याला नाशिर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmat #Nashiknews #Pakistan #Nashik #Nashikpolice

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat